ग्रामपंचायत घोटी बुद्रुक

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य घोटी बुद्रुक , पर्यटन समृद्ध घोटी बुद्रुक "

घोटी बुद्रुक , ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

घोटी बुद्रुक गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. घोटी बुद्रुक हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग लगत वसलेले असून घोटी गाव औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर असून गावामध्ये भातावर प्रक्रिया करून तांदूळ व मुरमुरा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. तांदळाची निर्मिती करणाऱ्या राईस मिल मोठ्या प्रमाणात उभारलेल्या असून त्यांच्या द्वारे  तांदळाचे उत्पादन करण्यात येते आहे. सदर तांदूळ हा महाराष्ट्रातल्या काना -कोपऱ्यात व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात व्यापार होत आहे. घोटी गाव हे मोठी बाजार पेठ असून शनिवार आठवडे बाजारा निमित्त लगतचे ठाणे, नगर, या अन्य जिल्ह्यातील व्यापारी गावात व्यापारा निमित्त मोठ्या प्रमाणात येत असतात. घोटी गाव हे दारणा तिरावर वसलेले असून गावा लगत भाम , वाकी खापरी, भावली कवडदरा , दारणा , वैतरणा मुकणे असे ७ धरणे व त्रिंगळवाडी, कांचनगाव, वाडीवऱ्हे, खेड येथे बंधारे उभारण्यात आलेले आहे. सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे  छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात  पाणी पुरवठा करण्यात येते असतो. घोटी गावालगत त्रिंगलवाडी, कावनई, कुरुंगवाडी, आवणपट्टा हे एतिहासिक शिवकालीन किल्ले आहेत. त्यामुळे घोटी गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.

घोटी गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ , सर्वतीर्थक्षेत्र टाकेद , विपश्यना केंद्र इगतपुरी, गजानन महाराज तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून घोटी गाव हे इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन अंतर्गत असून घोटी गावासाठी स्वतंत्र रेल्वेस्टेशन आहे.  

ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे असून कार्यालयातच भूमीअभिलेख कार्यालय  व तलाठी कार्यालय व सार्वजनिक साधना वाचनालय व अभ्यासिका आहे.

ग्रामपंचायत पुरस्कार :- ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर महा आवास पुरस्कार, टीबी मुक्त पुरस्कार, चंदेरी प्रमाणपत्र असे पुरस्कार मिळाले आहेत. 

ग्रामपंचायत घोटी बु. ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त आहे.

 शैक्षणिक संस्था बाबत माहिती  :-  गावात प्राथमिक जि.प. शाळा – ९ , खाजगी प्राथमिक – २ ,  जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज -१ , इंग्रजी शाळा – ६   असलेल्या  शाळेत अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

ग्रामीण रुग्णालय :- घोटी बु. येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून तालुका आदिवासी असल्यामुळे आदिवासी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आदिवासी व  इतर नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाकडून सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत असतात.  सदर रुग्णालयाच्या वतीने कोविड कालावधी मध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा  दिलेली असून कोविड लसीकरणचे मोठ्या प्रमाणात नागरिकांना लसीकरण करून कोविड पासून नागरिकांचा बचाव करण्यात आला आहे. सद्च्या स्थितीत सदर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची उपचार घेण्यासाठी वाढ झालेली आहे त्यामुळे तालुक्याचे मा. आमदार हिरामणजी खोसकर यांच्या प्रयत्नातून वाढीव १०० खाटाचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय म्हणुन मान्यता प्राप्त झालेली आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
25

संक्शन मशीन

24

स्मार्ट TV

gf

सौर उर्जा

23

ग्रामपालिकेचे शॉपिंग सेंटर

15

फवारणी ट्रक्टर

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (5)
your paragraph text (4)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी